Ad will apear here
Next
शिवरायांचा पराक्रम - अफझलखानाचा वध - नाट्य (व्हिडिओ)
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त पूर्वी सादर करण्यात आलेल्या जिवंत देखाव्याचा हा व्हिडिओ. सदाशिव पेठेतील श्रीमंत शिवसाई प्रतिष्ठानच्या ५० कलाकारांनी हा देखावा सादर केला. या नाट्याचे लेखन महेंद्र महाडिक यांनी, नेपथ्य महेश रांजणे यांनी, तर रंगभूषा राहुल सुरते यांनी केली. याकरिता प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश लोणारे, अतुल दळवी यांनी विशेष मेहनत घेतली होती. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZRWCJ
Similar Posts
शिवरायांच्या पराक्रमाचा पोवाडा (रत्नदुर्ग किल्ल्यावरील व्हिडिओ) ज्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी प्रत्येक पिढीला प्रेरणा देतात, असे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे संपूर्ण जीवनच पराक्रमांनी भरलेले आहे. परंतु अफझलखान वधाच्या प्रसंगात शौर्य, नाट्य, थरार ठासून भरलेला आहे. या प्रसंगावर आधारित असलेला, वीररसाने भरलेला पोवाडा आजच्या शिवजयंतीनिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ आपल्यासमोर घेऊन येत आहे
अफझलखानाचा वध - नाटक (व्हिडिओ) : शिवप्रतापदिन आज १० नोव्हेंबर... अर्थात शिवप्रतापदिन. १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवरायांनी प्रतापगडावर अफझलखानाचा वध केला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून शिवप्रतापदिन साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने, bytesofindia.com च्या संग्रहातील या प्रसंगावरील एका नाटकाचा व्हिडिओ प्रसिद्ध करत आहोत.
शिवस्मारकासोबत हवे गड-किल्ल्यांचे संवर्धन कोणतीही स्मारके येणाऱ्या प्रत्येक पिढीला संदेश देण्याचे काम अविरतपणे करत असतात. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढील अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रस्तावित शिवस्मारक महत्त्वाचे ठरेल पण त्याला महाराजांनी उभारलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन, पुनरुज्जीवन करण्याच्या उपक्रमाची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे
सरसेनापती हंबीरराव चित्रपटाच्या संहितेचे रायगडावर शेतकऱ्यांच्या हस्ते पूजन पुणे : मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटानंतर लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. नुकतेच पाच शेतकऱ्यांच्या हस्ते किल्ले रायगडावर या चित्रपटाच्या संहितेचे पूजन करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language